सोनाक्षी सिन्हा

(सोनाक्षी सिंहा या पानावरून पुनर्निर्देशित)

सोनाक्षी सिन्हा ( २ जून १९८७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० सालच्या दबंग ह्या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दबंगमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तिने राउडी राठोर या चिञपटात पारोची भूमिका साकारलेली आहे.

सोनाक्षी सिन्हा
जन्म सोनाक्षी सिन्हा
२ जून, १९८७ (1987-06-02) (वय: ३७)
पटना, बिहार, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१० - चालू
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट दबंग
वडील शत्रुघ्न सिन्हा
आई पुनम सिन्हा

बाह्य दुवे

संपादन