सोर्पे नदी
(सॉर्पे नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
सोर्पे नदी ही पश्चिम जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील एक नदी आहे. या नदीवर सोर्पे धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे सोर्पे जलाशय निर्माण झाला आहे.ही नदी रूर नदीची एक उपनदी आहे.ही नदी पुढे उत्तरी समुद्रास जाऊन मिळते.
सोर्पे नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | जर्मनी, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्य |
लांबी | १८.६ किमी (११.६ मैल) |
धरणे | सोर्पे धरण |
सोर्पे (लेन्ने) याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |