सेसिल करातांतचेव्हा
सेसिल करातांतचेव्हा (बल्गेरियन: Сесил Каратанчева; ८ ऑगस्ट १९८९, सोफिया) ही एक बल्गेरियात जन्मलेली व अमेरिकेत वास्तव्य करणारी कझाक टेनिसपटू आहे. २००६ साली तिच्यावर अंमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपावरून दोन वर्षे टेनिस खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर सेसिल करातांतचेव्हा (इंग्रजी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |