सू सिटी (इंग्लिश: Sioux City) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. राज्याच्या पश्चिम भागात साउथ डकोटानेब्रास्का राज्यांच्या सीमेवर व मिसूरी नदीच्या काठावर वसलेल्या सू सिटीची लोकसंख्या २०१० साली सुमारे ८३ हजार आहे. आयोवामधील इतर शहरांप्रमाणे २००० सालच्या तुलनेत येथील लोकसंख्या घटली आहे.

सू सिटी
Sioux City
अमेरिकामधील शहर

सू सिटीमधील मिसूरी व फ्लॉईड नद्यांचा संगम
सू सिटी is located in आयोवा
सू सिटी
सू सिटी
सू सिटीचे आयोवामधील स्थान
सू सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सू सिटी
सू सिटी
सू सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 42°29′53″N 96°23′44″W / 42.49806°N 96.39556°W / 42.49806; -96.39556

देश Flag of the United States अमेरिका
राज्य आयोवा
स्थापना वर्ष इ.स. १८५७
क्षेत्रफळ १४४.९ चौ. किमी (५५.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२०१ फूट (३६६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ८२,६८४
  - घनता १,०५९ /चौ. किमी (२,७४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.sioux-city.org


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत