सुनील गायकवाड

भारतीय राजकारणी

डॉक्टर सुनील बलिराम गायकवाड (जून १९, इ.स. १९७० - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या लातूर मतदारसंघातून निवडून गेले.लॉर्डबुद्धा अंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार,बांगला देश.नी गौरवलेले एकमेव भारतीय खासदार आहेत.१६ व्या लोकसभा कार्यकाला मधे ‘ सांसद रत्न’ पुरस्कार तसेच अनेक पुरस्कारानी त्यांचा गौरव केला गेला आहे.लातूर ला रेल्वे नी पानी अन्या मधे मुख्य वाटा आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी च्या हस्ते ‘जनसंवाद’ हे हिन्दी पुस्तक प्रकाशित केले आहे.Phd in management science च्या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे राष्ट्रपति रामनाथ कोविंद जी च्या हस्ते करण्यात आले.ते १६ व्या लोकसभा मधे १००% उपस्थिती आणि सर्वाधिक शैक्षणिक डिग्री असलेले खासदार महनुन ही परिचित आहेत.भारत सरकार चे दोनवेला परदेशात प्रतिनिधित्व केले.साउथ अमेरिका ला world E-parliament च्या conference ला आणि भूटान च्या asian social and cultural standing Comitee च्या conference ला delegation chief या नात्यनि प्रतिनिधित्व केले.डॉक्टर सुनील गायकवाड़ यांचे पिताजी बलिराम गायकवाड़ हे भारत रत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर यांच्या सोबत सामाजिक काम केले होते.

डॉ.सुनील बलिराम गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ लातूर

जन्म जून १९, इ.स. १९७०
अंबुलगा (वि)
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
व्यवसाय पत्रकारीता / शेती