Sunil Khandbahale (es); Sunil Khandbahale (fr); سونيل خاندباهال (arz); Sunil Khandbahale (nl); सुनील खांडबहाले (hi); Sunil Khandbahale (ast); Sunil Khandbahale (sq); Sunil Khandbahale (en); सुनील खांडबहाले (mr); Sunil Khandbahale (ga) Indian businessman (en); Indian businessman (en-ca); Indian businessman (en); رائد أعمال هندي (ar); fear gnó Indiach (ga); Indian businessman (en-gb) Sunil Shivaji Khandbahale (en)

सुनील शिवाजी खांडबहाले (जन्म १ जून, १९७८) हे एक भारतीय संशोधक आणि उद्योजक आहेत. ते नाशिक जिल्यातील त्र्यंबकेश्वर जवळील महिरावणी या खेड्यातील आहेत. खांडबहाले.कॉम या भारतीय २२ राजभाषा डिजिटल शब्दकोश निर्मितीसाठी ते ओळखले जातात.[][] [][], समयसंगीत[] [][], कुंभथॉन[][], ऑनलाईन ज्ञानेश्वरी रेडिओ[१०][११], इंटरनेट कम्युनिटी रेडिओ संस्कृतभारती[१२], गोदावरीआरती.ऑर्ग[१३][१४][१५], मराठी भाषा स्पेलचेकर[१६][१७] ही त्यांची काही प्रसिद्ध संशोधने आहेत. अनेक वृत्तपत्रं तसेच मासिकांमधून ते स्तंभलेखन करतात.[१८][१९][२०]

सुनील खांडबहाले 
Indian businessman
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावसुनील शिवाजी खांडबहाले
जन्म तारीखजून १, इ.स. १९७८
नाशिक
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
पुरस्कार
  • VASVIK Industrial Research Award
  • mBillionth Award South Asia
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

व्यक्तिगत माहिती

संपादन

शिक्षण

संपादन

कार्य

संपादन

संशोधन

संपादन

पुरस्कार आणि सन्मान

संपादन

त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

  • कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा 'यशोकीर्ती पुरस्कार' [२१]
  • टाईम्स ग्रुपचा युथ आयकॉन पुरस्कार [२२]
  • नोकीयाकडून "स्थानिक भाषेतील सर्वोत्तम अनुप्रयोग" पुरस्कार
  • राष्ट्रीय इन्फोर्मेशन कम्युनिकेशन अँड टेकनॉलॉजि (आय.सी.टी.) वास्विक पुरस्कार [२३]
  • इंडिया डिजिटल अवार्ड [२४]
  • ए.आय.एम.आय.ए.आय. अवार्ड [२५]
  • एमबिलियन्थ अवार्ड [२६]

संदर्भ

संपादन
  1. ^ "व्यक्तिवेध : सुनील खांडबहाले" Archived 2018-05-20 at the Wayback Machine. दै.लोकसत्ता
  2. ^ "डिक्शनरीमॅन"दै. महाराष्ट्र टाइम्स
  3. ^ "खांडबहाले.कॉम'ने ओलांडला एक कोटी हिट्‌सचा टप्पा" Archived 2016-03-05 at the Wayback Machine. दै. सकाळ
  4. ^ "'खांडबहाले डॉटकॉम'चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव" दै. लोकसत्ता
  5. ^ "समयसंगीत : वेळेनुसार चालणारे संगीत" Archived 2021-12-18 at the Wayback Machine. "समयसंगीत.अँप संकेतस्थळ"
  6. ^ "ऋतू-कालचक्रानुसार ऐकायला मिळणार शास्त्रीय संगीत" "लोकमत न्यूझ नेटवर्क, फेब्रुवारी ६, २०२१"
  7. ^ "Pandit Bhimsen Joshi भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संगीत-कानसेन-समाज निर्मितीसाठी" Archived 2022-02-15 at the Wayback Machine. "नाशिक वेब, फेब्रुवारी ५, २०२१"
  8. ^ "कुंभथॉन : कुंभमेळ्यासाठीचे तंत्रज्ञान" Archived 2022-01-27 at the Wayback Machine. "कुंभथॉन संकेतस्थळ"
  9. ^ "Kumbhathon to focus on tech - Sunil Khandbahale Times of India
  10. ^ "ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली" "दै. लोकसत्ता, September 29, 2019"
  11. ^ "खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर" "दै. महाराष्ट्र टाइम्स, 29 Sep 2019"
  12. ^ "‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित" "दै. दिव्य मराठी, नोव्हें ३०, २०२०"
  13. ^ "गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण" "मराठी वेब दुनिया, 10 फेब्रुवारी 2022"
  14. ^ "‘गोदावरी आरती’ संकेतस्थळाचे लोकार्पण तंत्रज्ञान संशोधक खांडबहाले यांचा उपक्रम" Archived 2022-02-11 at the Wayback Machine. "दै. देशदूत, 10 Feb, 2022"
  15. ^ "गोदावरी आरती.ऑर्ग तर्फे "स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका"कार्यशाळेने "जागतिक मुद्रण दिन" साजरा" Archived 2022-02-25 at the Wayback Machine. "नांदेड न्यूझ, नृसिंह न्यूझ नेटवर्क २/२५/२०२२"
  16. ^ "बिनधास्त लिहा बिनचूक मराठीत " "दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २७ फेब्रुवारी २०१४"
  17. ^ "मराठी विश्‍व: नाशिकच्या तरुणाने आणली मराठी स्पेलचेकर प्रणाली" "दैनिक दिव्य मराठी, २८ फेब्रुवारी २०१४"
  18. ^ "बोली भाषांच्या दस्तावेजीकरणाची गरज - सुनील खांडबहाले" "दैनिक लोकसत्ता, २५ ऑक्टोबर, २०१३"
  19. ^ "भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा" "दैनिक दिव्य मराठी, १८ एप्रिल २०१८"
  20. ^ "सोशल मीडिया व्यसनमुक्तीची गरज" "दैनिक दिव्य मराठी, १८ एप्रिल २०१८"
  21. ^ CSI Yashokirti Award, "यशोकीर्ती पुरस्कार"[permanent dead link] "कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया"
  22. ^ "युथ आयकॉन" Archived 2015-11-17 at the Wayback Machine. दै. महाराष्ट्र टाइम्स
  23. ^ VASVIK Award Winners in Information & Communication Technology "वास्विक पुरस्कार"[permanent dead link], "राष्ट्रीय इन्फोर्मेशन कम्युनिकेशन अँड टेकनॉलॉजि (आय.सी.टी.) वास्विक पुरस्कार"
  24. ^ "The Second Edition of India Digital Awards"[permanent dead link] "इंडिया डिजिटल अवार्ड"
  25. ^ "IAMAI India Digital Award Winners"[permanent dead link] "ए.आय.एम.आय.ए.आय. अवार्ड"
  26. ^ "mBillionth Award, South Asia 2012" "एमबिलियन्थ अवार्ड, २०१२"


बाह्य दुवें

संपादन