सुखदीप सिंग

(सुखदीप सिंग (क्रिकेटर) या पानावरून पुनर्निर्देशित)

सुखदीप सिंग (जन्म ११ फेब्रुवारी २००१) हा केन्याचा क्रिकेट खेळाडू आहे.[][] तो स्ट्रॅथमोर विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी घेत आहे.[][]

सुखदीप सिंग
व्यक्तिगत माहिती
जन्म ११ फेब्रुवारी, २००१ (2001-02-11) (वय: २३)
नैरोबी, केन्या
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ३९) १७ नोव्हेंबर २०२१ वि युगांडा
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी२०आ
सामने २४
धावा २८८
फलंदाजीची सरासरी २२.२५
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४२
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी -
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी {{{best bowling1}}}
झेल/यष्टीचीत १६/४
स्त्रोत: []

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Sukhdeep Singh Profile". ESPN Cricinfo.
  2. ^ "Sukhdeep Singh Profile - Cricket Player, Kenya | News, Photos, Stats, Ranking, Records - NDTV Sports". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2023-10-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Sukhdeep Singh Profile, Sukhdeep Singh: Age, ICC Ranking, Career Info, Stats and Latest News". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-10-30 रोजी पाहिले.
  4. ^ Anene, Geoffrey (2023-04-14). "Here's how to score hundreds, in cricket and in life". Nation (इंग्रजी भाषेत).