सी.जी. हॉवर्ड्स XI क्रिकेट संघाचे भारत दौरे
सी.जी. हॉवर्ड्स एकादश संघाने १९५६-५७ च्या मोसमात डिसेंबर ३०, १९५६ ते जानेवारी ८, १९५७ दरम्यान भारताचा क्रिकेट दौरा केला. यात दोन प्रथमवर्गीय सामने होते. यातील एक या संघाने जिंकला तर दुसऱ्यात भारत विजयी झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |