सीर्त (तुर्की: Siirt ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. सीर्त ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

सीर्त प्रांत
Siirt ili
तुर्कस्तानचा प्रांत

सीर्त प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
सीर्त प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी सीर्त
क्षेत्रफळ ५,४०६ चौ. किमी (२,०८७ चौ. मैल)
लोकसंख्या ३,००,६९५
घनता ५६ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-56
संकेतस्थळ siirt.gov.tr
सीर्त प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाह्य दुवेसंपादन करा