सिल्लोड उपविभाग
सिल्लोड उपविभाग हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच उपविभागापैकी एक उपविभाग आहे.
मुख्यालय
संपादनसिल्लोड उपविभागचे मुख्यालय सिल्लोड येथे आहे.
तालुके
संपादनया उपविभागात खालील तालुके आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके |
---|
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका |