सियेरा लिओन क्रिकेट

सियेरा लिओन क्रिकेट असोसिएशन ही सियेरा लिओन देशातील क्रिकेट खेळाची सर्वोच्च नियामक संघटना आहे. ब्रूकफील्ड्स नॅशनल स्टेडियम येथे या संघटनेचे मुख्यालय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलात ही संघटना सियेरा लिओनाचे प्रतिनिधित्व करते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलात २००२ सालापासून ही संलग्न सभासद संघटना आहे.

सियेरा लिओन क्रिकेट
देश सियेरा लिओन
प्रशासकिय संघटना
मुख्यालय ब्रूकफील्ड्स नॅशनल स्टेडियम
आय.सी.सी. सदस्य
पासून २००२
विश्वचषक विजय
सद्य संघनायक {{{संघनायक}}}
सद्य प्रशिक्षक {{{प्रशिक्षक}}}
कसोटीतील गुणवत्ता क्रमांक ' -
एकदिवसीय गुणवत्ता क्रमांक ' -

बाह्य दुवेसंपादन करा