सिबिल बॅमर (एप्रिल २७, इ.स. १९८०:लिंझ, ऑस्ट्रिया - ) ही ऑस्ट्रियाची टेनिस खेळाडू आहे. हिने आजवर एकही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही पण जागतिक क्रमवारीत तिने १९वा क्रमांक मिळवला होता.

सिबिल बॅमर
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
जन्म लिंत्स
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 363–338
दुहेरी
प्रदर्शन 31–91