साल्सा (नृत्य)
साल्सा (मराठी लेखनभेद: सालसा, स्पॅनिश: Salsa ;) ही मूलतः क्युबा देशातून उगम पावलेली, जोडीने नृत्य करायची नृत्यशैली आहे. युरोपीय व आफ्रिकी संस्कृतींमधील संगीत व तालपरंपरांच्या प्रभावातून साल्शाची निपज झाली, असे मानले जाते. लॅटिन अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप या ठिकाणी लोकप्रिय असलेला ही नृत्यशैली आशिया व आफ्रिका खंडांतही रसिकप्रिय होत आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिट्रॅव्हल - लॅटिन अमेरिकेतील साल्सा नृत्य (इंग्लिश मजकूर)