साचा चर्चा:Copyright?

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू

या साच्यातील शुद्धलेखन व व्याकरणाच्या चुका दुरुस्त करून हव्या आहेत. तसेच यात बऱ्याच शब्दांत थोडीशीच माहिती दिल्याचे जाणवते तरी हा साचा महत्वाची माहिती/सूचना न गाळता संक्षिप्त करून हवा आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०४:३७, ९ डिसेंबर २०१५ (IST)Reply

"Copyright?" पानाकडे परत चला.