साचा:२०१९ आयपीएल सामना १

२३ मार्च २०१९
२०:०० (दि/रा)
वि
चेन्नई सुपर किंग्स
७१/३ (१७.४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, तमिळनाडू
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: हरभजन सिंग (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी.
  • शिमरॉन हेटमायर, शिवम दुबे आणि नवदीप सैनी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) या सर्वांनी आयपीएल मध्ये पदार्पण केले.
  • बंगलोरची तिसरी निचांकी धावसंख्या तर चेन्नईविरूद्ध कुठल्याही संघाच्या निचांकी धावा.[][]
  • सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स) आयपीएलमध्ये ५००० हजार धावा करणारा पहिला खेळाडू.[]
  1. ^ "आयपीएल २०१९: सामना १, चेन्नई सुपर किंग्स वि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – आकडेवारी". क्रिकट्रॅकर. २३ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "बंगलोरची फिरकीपुढे शरणागती, २०१९ आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई विजयी". इएसपीएन क्रिकइन्फो. २३ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "आयपीएल मध्ये ५००० धावा करणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान सुरेश रैना कडे". द टाइम्स ऑफ इंडिया. २३ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.