साखाजी मिनधर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
साखाजी मिनधर हे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सोमवाडी येथील देशमुख होते. ते जातीने मराठा होते. नारायण सूर्याजी ठोसर उर्फ समर्थ रामदास यांची वाग्दत्त वधू काशीबाई बदनापूरकर हिच्याशी त्यांनी विवाह केला होता. [१][ संदर्भ हवा ]