साओ लुइस (पोर्तुगीज: São Luís) ही ब्राझिल देशाच्या मरान्याव राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. साओ लुईस शहर ब्राझिलच्या उत्तर भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१४ साली साओ लुइसची लोकसंख्या १२.२७ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार साओ लुइस ब्राझिलमधील १६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १९९७ साली येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी साओ लुईसला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट केले गेले.

साओ लुईस
São Luís
ब्राझिलमधील शहर


ध्वज
चिन्ह
साओ लुईसचे मरान्यावमधील स्थान
साओ लुईस is located in ब्राझील
साओ लुईस
साओ लुईस
साओ लुईसचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 2°31′42″S 44°18′16″W / 2.52833°S 44.30444°W / -2.52833; -44.30444

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य मरान्याव
स्थापना वर्ष ८ सप्टेंबर १६१२
क्षेत्रफळ ८२७.१ चौ. किमी (३१९.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२ फूट (३.७ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १०,६४,१९७
  - घनता १,२८६.६ /चौ. किमी (३,३३२ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
saoluis.ma.gov.br


हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत