साउली नीनिस्टो (फिनिश: Sauli Väinämö Niinistö; २४ ऑगस्ट १९४८) हा स्कँडिनेव्हियामधील फिनलंड देशाचा १२ वा व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

साउली नीनिस्टो

फिनलंडचा १२वा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१ मार्च २०१२
पंतप्रधान यार्की काटैनेन
मागील तार्या हेलोनेन

फिनलंड संसदेचा सभापती
कार्यकाळ
२४ एप्रिल २००७ – २७ एप्रिल २०११

जन्म २४ ऑगस्ट, १९४८ (1948-08-24) (वय: ७६)
सालो, फिनलंड
राजकीय पक्ष नॅशनल कोॲलिशन पार्टी
पत्नी येनी हॉकियो

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: