साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह

(साउथ जॉर्जिया व साउथ सॅंडविच द्वीपसमूह या पानावरून पुनर्निर्देशित)


साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह हा युनायटेड किंग्डमचा दक्षिण अटलांटिक महासागरातील एक प्रदेश आहे. ह्यातील साउथ जॉर्जिया हे सर्वात मोठे बेट आहे तर साउथ सँडविच हा अनेक लहान बेटांचा समूह आहे.

साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह
South Georgia and the South Sandwich Islands
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचा ध्वज साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचे चिन्ह
ध्वज चिन्ह
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचे स्थान
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचे स्थान
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी किंग एडवर्ड पॉईंट
अधिकृत भाषा इंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ३,९०३ किमी
लोकसंख्या
 -एकूण अंदाजे २०
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ०.००५/किमी²
राष्ट्रीय चलन ब्रिटिश पाउंड
आय.एस.ओ. ३१६६-१ GS
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +500
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहावर मनुष्यवस्ती नाही, येथे फक्त युनायटेड किंग्डम सरकारचे अधिकारी व शास्त्रज्ञ राहतात.