सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी
एक बोलपान (ज्यास, मुख्यत्वे चर्चा पान असेही म्हणतात) हे एक असे पान आहे ज्यावर, संपादक त्यासंबंधी लेखाच्या सुधाराबद्दल किंवा इतर विकिपीडियाच्या पानाबद्दल चर्चा करु शकतात.एखादा लेख बघत असतांना, (किंवा चर्चा पान नसणारे कोणतेही पान बघत असतांना) त्या पानाच्या वरच्या बाजूस, "चर्चा" म्हणून एक दुवा उद्भवतो.चर्चा पानावर जाण्यास, या कळीस टिचका.
एखाद्या लेखाशी संलग्न चर्चा पानाचे नाव "चर्चा:उदाहरण" असते जेथे, "उदाहरण" हे मूळ लेखाचे नाव असते. उदाहरणार्थ, भारत या लेखाच्या सुधारावर चर्चा करण्यासाठी असणाऱ्या पानाचे नांव चर्चा:भारत असे असते. दुसऱ्या नामविश्वात असणाऱ्या पानाशी संलग्न चर्चा पानाचे नाव टाकण्यास, त्या नामविश्वाच्या खूणचिठ्ठी(लेबल) समोर "चर्चा" जोडल्या जाते. उदाहरणार्थ: विकिपीडिया:च्या बद्दल या लेखाच्या चर्चापानास विकिपीडिया चर्चा:च्या बद्दल असे नाव राहील.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
चर्चा पाने कुठे सापडतील?
संपादनचर्चा पानांचा वापर
संपादनविभाग
संपादनआपल्या योगदानावर सही करा
संपादनओळख
संपादनआपणासाठी नविन संदेश आहेत
संपादनउपपाने व पुराभिलेखित करणे
संपादनहेही बघा
संपादन