सहरसा–पटणा राज्यराणी एक्सप्रेस

(सहरसा पटणा राज्यराणी एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

सहरसा पटणा राज्यराणी एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या मध्य पूर्व विभागाची अतिवेगवान रेल्वे गाडी आहे. ही गाडी सहर्सा जंक्शन ते पाटणा जंक्शन दरम्यान धावते. तिचा क्र १२५६७ अप आणि १२५६८ डाउन आहे असून ही गाडी पूर्णपणे बिहारमध्ये धावते.

या ट्रेनला 1 वातानुकूलित खुर्ची यान,12 विणाआरक्षित सामान्य बोगी,2 प्रवाशी बैठक आणि सामान वाहून नेणारि बोगी अश्या एकूण 15 बोगी आहेत. या ट्रेनला खानपाण व्यवस्था बोगी नाही.[]


दोन्ही प्रवासात ही ट्रेन 224 किमी(139मैल) अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करते. हिचा सरासरी वेग तासी 56 किमी आहे. या ट्रेनचा सरासरी वेग तासी 55 किमी (34 मैल) पेक्षा ज्यादा असल्याने भारतीय रेल्वेच्या नियमाप्रमाणे प्रवाशी भाड्यावर जादा आकार आहे.

मार्ग

संपादन

ही गाडी सहारा जंक्शनहून निघुन बेगूसराई मार्गे मोकामा जंक्शन, ते पाटणा जंक्शन धावते. []

इंजिन

संपादन

या गाडीचा पूर्ण मार्गाचे विध्युतीकरण झालेले असल्याने मुघलसराईतील WDM 3A रेल्वे इंजिनचे सहाय्याने ही पूर्ण प्रवास करते.


19-8-2013 धामरा घाट स्टेशनवर बेकायदेशीर रित्या 37 लोक धावत रेल्वे रूळं ओलांडत असताना त्यातील 24 लोक या बेफाम धावणाऱ्या ट्रेन क्रं.12567 खाली जखमी झाले. त्याने बिथरलेल्या लोकांनी गोळीबार केला त्यात रेल्वेचे वेगवेगळ्या मालमत्तेची हानी झाली. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "यु टूब वर प्रथमच सहरसा पटना राज्यारणी सूपरफास्ट एस्प्रेस " (इंग्लिश भाषेत). ३० सप्टेबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "राजा राणी एस्प्रेस वेळापत्रक" (इंग्लिश भाषेत). 2015-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "राजा राणी एस्प्रेस" (इंग्लिश भाषेत). 2015-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेबर २०१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)