सह (कौरव)
(सह या पानावरून पुनर्निर्देशित)
सह हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.
हा लेख सह नावाचा कौरव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सहदेव.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |