सराला
सराला हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर या तालुक्यातील आहे. संत गंगागीर महाराज समाधीस्थानासाठी गाव प्रसिद्ध आहे.
?सराला महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या | १,२६१ (२०११) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 413718 • +०२४२२ • MH-१७ (श्रीरामपूर) |
स्थान
संपादनसराला गाव गोदावरी नदीकिनारी वसलेले असुन श्रीरामपूर तालुक्याच्या उत्तरेस आहे तसेच अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्हा सीमेवर आहे.
लोकसंख्या
संपादन२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १२६१ आहे. यापैकी ६५७ पुरुष आणि ६०४ महिला आहेत.
अर्थव्यवस्था
संपादनशेती आणि संबंधित कामे हे गावाचे उत्पन्न स्रोत आहेत.