सरस्वती हे सरस्वती ह्या हिंदू देवीच्या शिल्प एम्बेसी रो वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्समध्ये इंडोनेशियाच्या दूतावासाबाहेर स्थापन करण्यात आलेआहे.

वर्णन आणि इतिहास

संपादन

हे शिल्प अनेक बालिनी शिल्पकारांनी तयार केले होते आणि २०१३ मध्ये त्याची स्थापना झाली. [] [] सरस्वती देवीची ही मूर्ती सोनेरी आणि शुभ्र असून तिची उंची १६-फूट (४.९ मी) आहे. ह्या शिल्पामध्ये हिंदू देवी सरस्वती कमळावर उभी असून, तीन तरुण विद्यार्थी तिच्या पायाशी उभे असल्याचे त्यातून दाखवण्यात आले आहे. त्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आहेत. []

हे सुद्धा पहा

संपादन
  • 2013 मधील कला
  • बराक ओबामा यांची सार्वजनिक प्रतिमा

संदर्भ

संपादन
  1. ^ "A Hindu Goddess Arrives to Bless Embassy Row". NPR. June 30, 2013. October 14, 2015 रोजी पाहिले.
  2. ^ a b Ghouse, Mike (June 19, 2013). "Goddess Saraswati Statue with Barack Obama Symbolizes Relationship Between Indonesia and the U.S." The Huffington Post. October 14, 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

साचा:Public art in Washington, D.C.