सरस्वतीबाई राणे

(सरस्वती राणे या पानावरून पुनर्निर्देशित)

सरस्वतीबाई राणे(ऑक्टोबर ४, १९१३:मिरज - ऑक्टोबर १०, २००६:पुणे) या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच मराठी-हिंदी चित्रपटांसाठी पार्श्‍वगायन, भावगीत गायन, संगीत रंगभूमीवर अभिनय असे त्यांचे विविधांगी कर्तृत्व होते.

सरस्वतीबाई राणे
आयुष्य
जन्म ऑक्टोबर ४, १९१३
जन्म स्थान मिरज, भारत
मृत्यू ऑक्टोबर १०, २००६
मृत्यू स्थान पुणे
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
घराणे किराणा घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

गायिका मीना फातर्पेकर यांच्या त्या आजी होत.

बाह्य दुवे

संपादन