सब्बम हरी (जून १, इ.स. १९५२-हयात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अनकपल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.