सफदर अली खान () हा अर्काटचा पाचवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४० ते इ.स. १७४२ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-08-10. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य) वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील:
अली दोस्त खान
अर्काटचे नवाब
इ.स. १७४० – इ.स. १७४२
पुढील:
महम्मद सैय्यद