अली दोस्त खान () हा अर्काटचा चौथा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७३२ ते इ.स. १७४० इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-08-10. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य) वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील:
सादतउल्लाह खान
अर्काटचे नवाब
इ.स. १७३२ – इ.स. १७४०
पुढील:
सफदर अली खान