नमस्कार, विकिपीडियावर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडिया हे एक मुक्तविश्वकोश आहे. येथे आपण उपयुक्त आणि विधायक माहितीची भर घालू शकता.

आपण जो मोनिका ठक्कर लेख लिहिलाय त्याबद्दल काही सूचना आहेत.

  1. कोणत्याही लेखाच्या नावापूर्वी कोणतीही पदवी/उपाधी लावली जत नाही. जसे की डॉ, इंजिनिअर, श्री, श्री श्री, वक्ते, नेते आदित्यादी.
  2. लेख लिहिताना प्रत्येक महत्वाच्या मुद्याला [ संदर्भ हवा ]. संदर्भहीन लेख किंवा चुकीचे संदर्भ असल्यास लेखात बदल केल्या जातात किंवा लेख वगळला जाऊ शकतो. अधिक माहिती साठी येथे टिचकी द्या

आपण नवीन आहात, तूर्तास एव्हढेच ठीक.

संतोष गोरे (💬 ) १३:५९, २५ मे २०२१ (IST)Reply

नमस्कार, कृपया मोनिका ठक्कर हा लेख दुरुस्त करावा.

  1. साचा जोडलाय तो योग्य प्रकारे भरावा
  2. सदरील लेख संचिका म्हणजे कॅटलॉग दिसतोय, त्यात किमान तीन ते चार परिच्छेदात सदरील व्यक्ती संदर्भात योग्य ती माहिती भरावी
  3. कृपया प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यास संदर्भ जोडावेत. संदर्भ जोडताना, अनुदिनी, विविध समाज माध्यमे, यांचा संदर्भ देऊ नये. पुस्तकाचा संदर्भ जोडताना, योग्य तो संकेतस्थळ दुवा आणि पान क्रमांक द्यावेत.

-: संतोष गोरे (💬 ) ०८:४७, २३ जून २०२१ (IST)Reply
नमस्कार, कृपया मोनिका ठक्कर हा लेख दुरुस्त करावा.

  1. साचा जोडलाय तो योग्य प्रकारे भरावा
  2. सदरील लेख संचिका म्हणजे कॅटलॉग दिसतोय, त्यात किमान तीन ते चार परिच्छेदात सदरील व्यक्ती संदर्भात योग्य ती माहिती भरावी
  3. कृपया प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यास संदर्भ जोडावेत. संदर्भ जोडताना, अनुदिनी, विविध समाज माध्यमे, यांचा संदर्भ देऊ नये. पुस्तकाचा संदर्भ जोडताना, योग्य तो संकेतस्थळ दुवा आणि पान क्रमांक द्यावेत. अन्यथा अनिच्छेने लेख काढावा लागेल. - संतोष गोरे ( 💬 ) २१:०४, ५ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply