माहिती चौकट आकडेवारी- एकके व सूत्रे संपादन

@उर्मिला
आपण नवीन भर जरूर घालावी. आपल्या गावातील प्रश्नाविषयी जरूर लिहा. census data पुन्हा पाहून सर्व आकडेवारी तपासून घ्या. मी काही भर घातली आहे, दुरुस्त्या केल्या आहेत.

महत्वाची सूत्रे
  • लिंग गुणोत्तर = (स्त्री संख्या / पुरुष संख्या )x १००० या सूत्राने काढावे.
  • censusमध्ये क्षेत्रफळ हेक्टर मध्ये आहे, चौकटीत ते चौ.किमी.त आहे. चौ.किमी.= हेक्टर/१००
  • घनता=लोकसंख्या/चौ.किमी.क्षेत्रफळ
  • उंची (मीटर मध्ये)शोधण्यास पुढील साईट पहा - https://www.daftlogic.com/sandbox-google-maps-find-altitude.htm

लेख संपादन सुरु ठेवा. आत्ताचे वास्तव , समस्या , बातम्या भर घाला.
हा संदेश सर्व सदस्यांपर्यंत कृपया पोचावा.
माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !!

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:४३, १९ डिसेंबर २०१५ (IST)Reply