सदस्य चर्चा:Tiven2240/प्रतवारी धोरण
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू
@अभय नातू आणि V.narsikar: प्रस्तुत माहिती पहावे व आपली मत हवे आहे. --Tiven2240 (चर्चा) ०९:५४, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)
- वाचले. सविस्तर मत मग मांडतो.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:२०, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)
- @अभय नातू आणि V.narsikar: आपण ह्या ओळींकडे नक्की गांभिर्याने लक्ष द्यावे, हा प्रतवारीचे धोरण आणणार्या सदस्यांवर वैयक्तिक हल्ला असून. हीच माजी सरपंच श्री टायवीन रावांची आमच्याप्रती गृहित धरलेली सद्भावना आहे का?
This is my personal userdraft don't even dare to use this for your baseless arguments. Respect the voice of contributor. Tiven2240 (Former Admin MrWp)
- खासकरून तुमच्या नावापूढे माजी सरपंच वाचून लई आनंद झाला आपल्याला हे स्पष्टच सांगतो.
- शिवाय टायवीन यांनी हल्ली इंग्रजीतून साचे मराठीत (भाषांतरे न करण्याचा) आणण्याचा सपाटा लावला आहे, त्यात अनेक ठिकाणी सुधारणा राहतात तेव्हा अभय नातू आणि नरसीकर यांनी त्यांनी आणलेले साचे पाहुन सुधारणा सुचवाव्यात. नाहीतर उल्लेखनीयता साच्याच्या वेळी झाले तसे नाहक उड्या माराव्या लागतात. ते सध्या संदर्भा साच्यांच्या बाबतीत नरसीकर दादांना टायविनच्या चुकीमळे करावे लागत आहे.
- शिवाय सगळ्यात महत्वाचे म्हणजे, हा सगळा प्रपंच इंग्रजीत लिहिण्याचा उद्योग मांडला आहे तो इंग्रजीत लिहिणे खरोखरच आपल्याला पटलेले आहे?
- माझ्या लेखी अगदी विकिच्या धोरणानूसार टायविनने केलेला हा सगळा उद्योग उत्पात आहे, ज्यात परदेशी भाषेत अनावश्यक मजकूर स्वत:च्या सदस्य उप पानांवर जमा केला गेलेला आहे, शिवाय त्यात इतर सदस्यांना अपमानकार विधानेही केलेली आहेत. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १४:३४, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)
- सदस्याने स्वतःच्या पानावर काहीही लिहीण्यास बंधन नाही. इतरांनी त्याकडे लक्ष द्यावे कि नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तेथील लिखाण वाचून मनाला लागून घ्यावे कि नाही हा ही त्यांचाच प्रश्न आहे. तेथे इंग्लिशमध्ये लिहण्यास काय हरकत? मराठी विकिपीडियावर बहुभाषी सदस्य असल्याने इतर भाषांतील प्रकल्पांशी संवाद साधण्यास सोपे होते.
- जोपर्यंत आपल्या सदस्य पानांवर इतरांना थेट धमकावण्याचे किंवा तत्सम उद्योग सदस्य करीत नाही तोपर्यंत इतरांनी त्यात लक्ष घालू नये ही सूचना.
- इतर नामविश्वांत असे उद्योग आढळले तर त्याची दखल घेतली जाईल.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ००:०१, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)