कोणत्याही वेब पेजवर मंगल ऐवजी मला हवा तो देवनागरी फॉंट मी कसा वापरू शकतो?

संगणक-टंक येथे विविध टंकाबद्दल माहिती उपलब्ध आहे. तेथे बघा.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:४०, ६ मे २०१० (UTC)

नमस्कार, आपण सुचविल्याप्रमाणे माहिती मिळाली. धन्यवाद.

आपण कृपया विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ हा लेखही बघावा. त्यामध्ये 'नवागतांसाठी मदतकेंद' वर टिचकी मारुन बघा.मुळात, हा वरील संदेश प्रचालकांचे पानावर टाकावयास हवा.किंवा, कोणाशी चर्चा करावयाची त्या सदस्याचे चर्चापानावर टाकावयास हवा.ज्या कोणाचे चर्चापानावर संदेश टाकला त्याला message मिळतो.'आपल्यासाठी नविन संदेश' असा.त्या नुसार तो सदस्य चर्चापान उघडील व मदत करेल. कृपया हे लक्षात घ्यावे ही विनंती.

आपण दिलेल्या संदेशाखाली चारवेळा ~ हे चिन्ह वापरुन~~~~ अशी सही करावी. त्याने आपले सदस्यनाव आपोआप उमटते.कळफलकावर (keyboard) १ च्या शेजारी डावीकडे हे चिन्ह आहे. धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:१५, ७ मे २०१० (UTC)

फाँट्स बद्दल येथेही आपण बघु शकता. वि. नरसीकर (चर्चा) ०७:२४, ७ मे २०१० (UTC)