नमस्कार Jimbo Wales, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू :माहितगार ०८:३१, १ जुलै २०१० (UTC)
Barnstar, 1st May,2013 Tenth aniversary of Marathi Wikipedia
संपादनDear user Jimbo Wales,
Marathi language Wikipedia community is celebrating 10th anivery on this day of 1st May,2013. We all are pleased to honour you with this Barnstar.We would like to thank you. Also request you to convey our thanks to Wikimedia Foundation, its staff and all fellow Wikimedians.
-Marathi language Wikipedian community.