Dipak Vijaykumar Bhosale
१६ डिसेंबर २०१५ पासूनचा सदस्य
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी
@दीपक
- आपण नदी प्रदूषण भर घातलेली नाही. census data पुन्हा पाहून सर्व आकडेवारी तपासून घ्या. मी काही दुरुस्त्या केल्या आहेत. स्त्री साक्षरता इतकी कमी? लिंग गुणोत्तर = (स्त्री संख्या / पुरुष संख्या )x १००० या सूत्राने काढावे. लेख संपादन सुरु ठेवा. आत्ताचे वास्तव , समस्या , बातम्या भर घाला.शुभेच्छा!