Abbasquadir
८ जुलै २०२० पासूनचा सदस्य
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by Abbasquadir in topic सूचना
आपण काही लेखात चूकीची संपादने करीत आहात. आपण मराठी अंक काढून इंग्लिश अंक वापरले, तसेच मराठवाडा लेखातून मजकूर वगळले. कृपया असे करु नये.--संदेश हिवाळेचर्चा २०:३३, २० जुलै २०२० (IST)
सूचना
संपादनमी आपणास ताकीद देत आहे की, येथील चर्चा पुन्हा पुन्हा हटवू नये, अन्यथा तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. तुम्ही तुमचे मत जरुर मांडा पण दुसऱ्याचे मत वगळू नका. --संदेश हिवाळेचर्चा ००:१८, २१ जुलै २०२० (IST)
@अभय नातू आणि Tiven2240: या सदस्यांचा उत्पात थांबवावा.--संदेश हिवाळेचर्चा ००:२२, २१ जुलै २०२० (IST)
@अभय नातू आणि Tiven2240: या सदस्यांचा उत्पात थांबवावा.--संदेश हिवाळेचर्चा ०८:३८, २८ जुलै २०२० (IST)
- @Abbasquadir:
- वरील विनंतीची दखल घेउन येथे उत्तर द्यावे. धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०६:५८, २९ जुलै २०२० (IST)
- @Abbasquadir:
- वरील विनंतीची दखल न घेता तुम्ही संपादने करीत राहिलेला आहात. हे न थांबवल्यास तुमचे खाते अवरुद्ध करण्यात येईल.
- अभय नातू (चर्चा) ०८:४०, ६ ऑगस्ट २०२० (IST)
- ठीक आहे, मी त्या पाळतो Abbasquadir (चर्चा) १७:२७, ६ ऑगस्ट २०२० (IST)