सदस्य:Tiven2240/मराठी विकिपीडियावरील माझ्या वैयक्तिक अनुभव

मराठी विकिपीडिया हा माझ्या दृष्टीत स्वतःचा असा आहे. एक सादारण व्यक्ती सारखे मीही इथे आलो. इंग्लिशवर सर्व ग्यान आहे तर आपलं काय काम. नवीन सदस्य असल्यामुळे काही नवीन वापरायचे होते तर मी पेज क्युरेशन वापरला इतकी त्यात रंब्लु की माज्यानावानी अडमिनिस्टरतोर्स नोटिकंबोर्डवर माझ्यावर तक्रार दाखल झाले. एक एक महान वकील माझ्यावर हा नियम तोच नियम देऊन अकिरकार मला ब्लॉक केला गेला. तिकडले एका प्रचालक माझ्यावर विश्वास केला वह एक सुंदर असा जवाब देऊन माझ्यावरची पाबंदी काढली ते असं " I'm convinced it's genuine that we have an over-entuhastic new contributor here" हा तर माझा प्रोत्साहन झाला.

काही छोटी छोटी लेख लिहून मी एका दिवशी पहिले का काही कार्यक्रम आहे ते म्हजे विकिपीडिया आशियाई महिना. माझे लेख असे होते वह इंग्लिशवर इतका मोठा स्पर्धा होता की मी म्हणालो की आता काही फायदा होणार नाही चला भारत आपला देश आहे वह हिंदी त्याची भाषा. तिथे लेख लिवली परंतु तिथे एक हिटलर आहे जे आपल्याला संस्कृत वह हिंदीचे राजे मानतात त्यांनी माझी प्रेरणा नाहीसा झाला. तर मीही विकिपीडिया आशियाई महिना आयोजित करणार पन कसा ? तर आपली मायबोली ईस्ट इंडियन यात करू. पण हा तर नाही तर काय करू? मग सुचले चला मराठी भाषा येथे आपले योगदान करूया बस मीटा वर गेलू आणि आयोजक झालू.काही लोकांना चर्चापानावर संदेश दिला परंतु खाली एकाच व्यक्ती माझा साथी झाला.

Nitin.kunjir यांनी सदैव माझा साथ दिला. विकिपीडिया:Asian Month पासून नाताळ लेख सादर करण्यास ते विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती पर्यंत सदैव माझ्या आधार असा हा विकीमित्र.क्रिकेट खेळ यात यांचे योगदान फारच अनंदयाक आहे.

विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती यात Abhijitsatheचे चर्चा माझ्याकरता खूपच मनाला लागले.शांत स्वभावाचे हे व्यक्ती माझ्या दृष्टीत वन मॅन शो आहे. एकटे यांनी मराठी विकिपीडियावर राजनीती लेखात एक क्रांती आणली. तू माझा जीव याचा लेख मराठीवर आणणारे हे पहिला व्यक्ती. यांनी मला याचे प्रति फार अभिमान आहे.

आपली भाषा सुधारा हे जर आला की माज्या मनात अभय नातू यांचे नाव पडते. मी मूळ मराठी भाषेतला नसल्यामुळे व्याकरणात खूप गडबड होते परंतु हे माझे विकिमित्र हिमेश ते सुदारतात. मराठी विकिपीडियावर लेख शुडकरण्यास यांचे योगदान अखंड आहे. दिनांक 17-दोन-खात्रा मोठी संवाद साधला डायलन यांनी रात्र 12 वाजले.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या लेखात मी यांचे सोबत संवाद साधला. रोज अलीकडील बदल क्षेत्रात यांचे नाव आसते

V.Narsikar हे मला पहिल्यांदा स्वागत करणारे व्यक्ती. यांचे मार्गदर्शन नेहमी उपयुक्त ठरेल. वरिष्ठ अधिकारी म्हणून हमेशा सर्वाना मदत करतात.माझे चित्र कंमोंसवर प्रकाशित केले गेले तेव्हा हे पहिला मला सुभेच्छा देणारे. यांचा आशीर्वाद माझ्या लेखन करण्यात बहुपयोगी झाले आहे.

माझ्या विकी इतिहासात सर्वात जास्त मी संवाद वह वादविवाद केला असेल तर ते Mahitgarन पासून.मोठे मोठे संदेश लिहिणार कि सांनीसलेले व्यक्ती गुल!. माझे पूर्ण गैरसमज दूर करनारे हे व्यक्ती आहे. ऑल राउंड प्रोग्रेस असा यांचे लक्ष मराठी विकिपीडियाला चार चांद देते. साईट नोटीस पासून तर कॉपीराईट परियनत यांचे योगदान अविस्मरणीय आहे. बोलीभाषाचे मराठी विकीवर लेखाचे प्रोत्साहन यांनी दिले.

★अशी हा सुंदर चोटीसी फॅमिली माझ्या सोबत आहे★

या २१ फेब्रुवारी २०१७ मुंबई महानगरपालिकाच्या नगरसेवक निवडणुकात मी पहिल्यांदा वोट वह बुट स्वयंसेवक आहे त्यात माझे वह देशाच्या कार्य करण्यात मला आशीर्वाद घ्या

शेवटी बायबलतून एक ओळी लिहितो

O my God, I trust in thee: let me not be ashamed, let not mine enemies triumph over me.

हे मेरे परमेश्वर, मैं ने तुझी पर भरोसा रखा है, मुझे लज्जित होने न दे; मेरे शत्रु मुझ पर जयजयकार करने न पाएं।