सदस्य:सुबोध कुलकर्णी/धू३०
प. बंगाल राज्यात रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले शांतीनिकेतन हे एक सर्व प्रकारच्या शिक्षणाचे केंद्र आहे.[१] येथे जाण्यासाठी कोलकाता येथून रेल्वेने जाता येथे. बोलपूर या रेल्वे स्थानकावर उतरून टोटो नामक वाहनाने १५ मिनिटात या ठिकाणी पोचता येते.[२]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ www.visvabharati.ac.in http://www.visvabharati.ac.in/History.html. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.wbtourismgov.in https://www.wbtourismgov.in/destination/details/shantiniketan. ७ मार्च २०२० रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)