मी विनायक रानडे, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

mr मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात.


सर्वेक्षण(सर्व्हे)

संपादन
  • भाषा- मराठी, इंग्रजी, हिन्दी, फारसी.
  • सद्य निवास - पुणे.
  • वय- ६३ वर्ष.
  • शिक्षण- तांत्रीक माध्यमीक, इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, फोटो जरनॅलिझम.
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.--> विकिपीडीया इंग्रजी.
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय- तंत्रज्ञान.
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय- तंत्रज्ञान, तांत्रीक साधने / उपकरणांची माहिती / योग्य वापर.
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे - घरून वापरतो.
  • ऑपरेटींग सिस्टीम - व्हिस्टा व ऍपल मॅक १०.५.८
  • ब्राऊजर फायर फॉक्स ३.५.८
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट बराहा
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ... मला माझे लेख लिहिण्या करता टेंप्लेट आहे का?
  2. ... माझ्या ब्लॉगवर लिहून झालेले लेख ईथे प्रकाशीत करु शकतो का?
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
विनायक रानडे १५:१६, २२ फेब्रुवारी २०१० (UTC)~~