मी रुस्तुम, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!
(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)
सर्वेक्षण(सर्व्हे)
संपादन- भाषा- मराठी, हिंदी
- सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
- वय- ३२
- शिक्षण- बीकॉम
- आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली. मराठी संकेतस्थळ मिसळ पाव
- वाचण्याकरिता आवडीचे विषय-
- लिहिण्याकरिता आवडीचे विषय- सामाजिक व्यक्ती अकौंटसी
- इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
- ऑपरेटींग सिस्टीम
- ब्राऊजर
- लिहिण्याकरिता मराठी फाँट
- माझी शंका
- माझे प्रश्न
- मी श्रीनिवास हेमाडे यांचा जुना चाहता आहे, त्यांचे लेख मी वाचतो. त्यांची नोंद मी करू शकतो का ? मला आणखी लेखन करायचे आहे. कसे करावे. मला युनिकोड ताईएप कारता येते. हेमाडे हे लेखक आहेत, लोकसत्ता , सकाळ, इतर वैचारिक लेखन करतात. मी त्यांचे नाव विकिपीडिया शोधात होतो. सापडले नाही, म्हणून विचारीत आहे.
- ...
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
- होय
- अशी सुधारणा हवी-
- ...
- ...
- ...