सचित्र सेनानायके

(सचिथ्रा सेननायके या पानावरून पुनर्निर्देशित)

सेनानायके मुदियांसेलागे सचित्र मधुशंका सेनानायके (फेब्रुवारी ९, इ.स. १९८५:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.