संसदीय लोकशाही पद्धत

संसदीय पद्धतीत राष्ट्रप्रमुख व शासन प्रमुख भिन्न्न असतात.राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ बनते. राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.संसदीय पद्धतीत दोन कार्यकारी प्रमुख एक नामधारी प्रमुख व एक वास्तव प्रमुख. देशाचा कारभार हा नामधारी(राष्ट्रपती )प्रमुखाच्या नावाने व आज्ञेने चालत असला तरी प्रत्यक्ष निर्णय हे वास्तव(पंतप्रधान प्रमुख घेत असतात.