संजय चौहान (पटकथाकार)

Sanjay Chauhan (es); সঞ্জয় চৌহান (bn); Sanjay Chauhan (fr); Sanjay Chauhan (ast); Sanjay Chauhan (ca); संजय चौहान (पटकथाकार) (mr); Sanjay Chauhan (de); Sanjay Chauhan (ga); Sanjay Chauhan (sl); سانچاى تشاوهان (arz); Sanjay Chauhan (nl); 桑賈伊·肖漢 (zh-hant); Санджай Чаухан (ru); Sanjay Chauhan (en); Sanjay Chauhan (it); Sanjay Chauhan (sq); சஞ்சய் சவுகான் (திரைக்கதை எழுத்தாளர்) (ta) индийский сценарист (ru); screenwriter (en); scríbhneoir scannán (ga); screenwriter (en); نویسنده هندی (fa); сценарист (uk); Indiaas auteur (nl) Чаухан, Санджай (сценарист) (ru)

संजय चौहान (१९६२ – १२ जानेवारी २०२३) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय पटकथा लेखक होते, ज्यांना आय ऍम कलाम (२०११) साठी ओळखले जाते ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.[] पान सिंग तोमर (२०१२) हा त्यांनी तिग्मांशु धुलियासोबत लिहिला होता.[]

संजय चौहान (पटकथाकार) 
screenwriter
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावसंजय चौहान
जन्म तारीखइ.स. १९६२
भोपाळ
मृत्यू तारीखजानेवारी १२, इ.स. २०२३
मुंबई
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
पुरस्कार
  • Filmfare Award for Best Story (इ.स. २०१२)
  • Filmfare Award for Best Screenplay (इ.स. २०१३)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

फिल्मोग्राफी

संपादन
  • २००३ - हजारों ख्वाइशें ऐसी (संवाद)
  • २००३ - धूप (संवाद)
  • २००५ - सिस्कियान (पटकथा)
  • २००५ - मैने गांधी को नहीं मारा (पटकथा आणि संवाद)[]
  • २००७ - से सलाम इंडिया (संवाद)
  • २०१० - राइट या राँग (संवाद)
  • २०११ - आय अ‍ॅम कलाम (कथा आणि संवाद)
  • २०११ - साहेब, बीवी और गँगस्टर (कथा आणि पटकथा)
  • २०१२ - पान सिंग तोमर (कथा आणि पटकथा)[]
  • २०१३ - साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स (कथा आणि पटकथा)

संदर्भ

संपादन
  1. ^ "The Twist In the Script". 9 (13). Tehelka Magazine. 31 March 2012. p. 58. 2012-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-01-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Reviews Paan Singh Tomar". DNA. 2 March 2012.
  3. ^ "Maine Gandhi Ko is a masterpiece". Rediff.com Movies. 30 September 2005.
  4. ^ "Scripting a new story for Bollywood scriptwriters". Sify. 26 March 2011. 30 May 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.