संगीत शाकुंतल
मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक
संगीत शाकुंतल मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक आहे. या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अजरामर संगीत नाटकांच्या परंपरेची सुरुवात झाली.
संगीत शाकुंतल | |
लेखन | बळवंत पांडुरंग किर्लोस्कर |
व्यक्तिरेखा | राजा दुष्यंत शकुंतला |
भाषा | मराठी |
देश | भारत |
प्रकार | संगीत नाटक |
निर्मिती वर्ष | १८८० |
कालिदासाच्या 'अभिज्ञानशाकुंतलम' या संस्कृत नाटकाचे हे मराठी रूपांतर आहे.
लेखक : बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
साल : इ.स. १८८०
पात्रे :
- राजा दुष्यंत
- शकुंतला
- अनसूया
- प्रियंवदा
- गौतमी
- शारंग्रव
- शारद्वत
- कण्व मुनी
- नटी
- सूत्रधार
- विदूषक
- मातली
- सेवक
- चोर
- शिपाई