अनसूया ही भगवान दत्तात्रय यांची माता आहे. अनसूया या नावाची संधी विग्रह =अन् +असुया=नाही असुया अशी आहे. ब्रम्ह, विष्णु, महेश यांनी ऋषी च्या अवतार घेऊन माता अनसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी त्यांचे घरी आले. परंतु त्या ऋषी चे आदरातिथ्य करण्यासाठी घरी अन्न धान्य नव्हते तेव्हा अनसूया मातेने स्वतः च्या योगशक्तिद्वारे तात्काळ पेरणी करून तात्काळ धान्य पीकविले, व योग्य आदरातिथ्य केले, त्या तिन्ही ऋषी रुपी देवता संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा मातेने तिचे उदरी तीनही देवतांची पुत्र म्हणुन जन्म घेण्याची मागणी केली.

अनुसया

संपादन