विश्वामित्र ऋषि तपस्या करीत असताना, त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने मेनका नावाच्या एका सुंदर अप्सरेला पाठविले. ऋषींची तपस्या भंग करण्यामधे मेनकेला यश आले आणि त्यानंतर तिला विश्वामित्र ऋषींकडून मुलगी झाली. नंतर ती मुलगी जंगलात सोडून मेनका निघून गेली. मुलीला शकुंत पक्ष्यांनी वाढवले म्हणून तिला शकुंतला म्हणू लागले.. शकुंतला ही भरताची आई आणि दुष्यंताची बायको आहे. महाभारतात तिच्याबद्दल बरीच माहिती दिली आहे.

शकुंतला आपल्या सखींसोबत-पायात रुतलेला काटा काढण्याचे बहाण्याने दुष्यंतास पाहतांना-राजा रविवर्म्याने काढलेले एक तैलचित्र
Shakuntalá (es); શકુંતલા (gu); Shakuntala (eu); Шакунтала (ru); شکونتلا (fa); 沙昆塔拉 (zh); शकुन्तला (ne); شکنتلا (ur); Shakuntala (sv); Шакунтала (uk); ಶಕುಂತಲೆ (tcy); शकुन्‍तला (sa); शकुन्तला (मेनका पुत्री) (hi); శకుంతల (te); ਸ਼ਕੁੰਤਲਾ (pa); শকুন্তলা (as); Ŝakuntalo (eo); சகுந்தலா (ta); Śakuntalā (it); শকুন্তলা (bn); Shakuntala (fr); Sakuntala (jv); Šakuntala (hr); शकुंतला (mr); Shakuntala (vi); ಶಕುಂತಲ (kn); Sakuntala (id); シャクンタラー (ja); ശകുന്തള (ml); Shakuntala (nl); Šakuntala (sh); Śakuntala (ca); شڪنتلا (sd); ᱥᱟᱠᱩᱱᱛᱚᱞᱟ (sat); Shakuntala (en); Shakuntala (nb); ଶକୁନ୍ତଳା (or); شکنتلا (pnb) personaggio del Mahābhārata (it); shakuntala (tl); femme de Dushyanta dans la mythologie hindoue (fr); રાજા દુષ્યંતની પત્ની અને સમ્રાટ ભરતની માતા (gu); हैन्दवपुराणत् एका महिला (sa); wife of Dushyanta and mother of Emperor Bharata in Hinduism (en); персонаж индуистской мифологии, жена Душьянты и мать императора Бхараты (ru); ヒンズー神話に登場する女性 (ja); হিন্দু ধৰ্মগ্ৰন্থত দুষ্যন্তৰ পত্নী (as); হিন্দু পুরাণে বর্ণিত দুষ্মন্তের স্ত্রী ও সম্রাট ভরতের মা (bn); wife of Dushyanta and mother of Emperor Bharata in Hinduism (en); பரதப் பேரரசனின் தாயாரும், பௌரவர் குலத் தோன்றலான துஷ்யந்தனின் மனைவியுமாவார் (ta) Shakuntala (es); शकुन्‍तला (ja); શકુન્તલા (gu); Sakuntala (en); kalidasa (tl); Саконтала (ru); Shakuntala (it)
शकुंतला 
wife of Dushyanta and mother of Emperor Bharata in Hinduism
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारमहाभारतातील व्यक्तिरेखा
येथे उल्लेख आहे
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शकुंतलेच्या जीवनावर महाकवी कालिदासाने शाकुंतल हे संस्कृत नाटक लिहिले आहे. ते अप्रतिम नाटक वाचून जर्मन कवी गटे इतका आनंदला, की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला.