श्री शैल्यम धरण हे कृष्णा नदीवर कुर्नूल जिल्ह्यात बांधलेले धरण असून येथे जलविद्युत प्रकल्प आहे. हे धरण आंध्रप्रदेश राज्यात हैद्राबादपासून २१२ किमी अंतरावर आहे.

श्री शैल्यम धरण

श्री शैल्यम धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
कृष्णा नदी
लांबी ५१२ मीटर
उंची १४५ मीटर
बांधकाम सुरू इ.स. १९६०
उद्‍घाटन दिनांक इ.स. १९८१
बांधकाम खर्च १०,०००,०००,००,००० रु
ओलिताखालील क्षेत्रफळ २००० चौरस किमी
जलाशयाची माहिती
जलसंधारण क्षेत्र २,०६,०४० चौरस किमी
क्षेत्रफळ ८०० वर्ग किमी
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या १३
स्थापित उत्पादनक्षमता १६७० मेगावॅट
महत्तम उत्पादनक्षमता १६७० मेगावॅट

संदर्भ संपादन

http://krishna-basin.iwmi.org/Docs/maps/Major-Reservoirs.jpg Archived 2012-07-07 at the Wayback Machine.