श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००४-०५
श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००४-०५ हंगामात न्यू झीलंडचा दौरा केला. त्यांनी २ कसोटी सामने आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. न्यू झीलंडने कसोटी मालिका १-० ने जिंकली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००४-०५ | |||||
श्रीलंका | न्यू झीलंड | ||||
तारीख | २६ डिसेंबर २००४ – १४ एप्रिल २००५ | ||||
संघनायक | मारवान अटापट्टू | स्टीफन फ्लेमिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | थिलन समरवीरा (१७८) | लू व्हिन्सेंट (२७६) | |||
सर्वाधिक बळी | लसिथ मलिंगा (११) | ख्रिस मार्टिन (११) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तिलकरत्ने दिलशान (४८) | स्टीफन फ्लेमिंग (७७) | |||
सर्वाधिक बळी | उपुल चंदना (१) | ख्रिस केर्न्स (४) | |||
मालिकावीर | त्सुनामी आपत्तीमुळे दौरा पुढे ढकलला |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनदुसरा सामना
संपादन २९ डिसेंबर २००४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक नाही
- त्सुनामीच्या आपत्तीमुळे उर्वरित दौरा पुढे ढकलण्यात आला.
- दौरा रद्द होण्यापूर्वी हा सामना प्रथम ११ जानेवारीला पुनर्निर्धारित करण्यात आला.
तिसरा सामना
संपादनचौथा सामना
संपादनपाचवा सामना
संपादनकसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन४–८ एप्रिल २००५
धावफलक |
वि
|
||
७/० (१.३ षटके)
सनथ जयसूर्या ५* (६) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- नुवान कुलसेकरा (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादन११–१५ एप्रिल २००५
धावफलक |
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- शांता कलावितीगोडा (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.