श्रीपती रवींद्र भट (२१ ऑक्टोबर, १९५८:मैसुरु, कर्नाटक, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. [] ते राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य सरन्यायाधीश आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. []

श्रीपती रवींद्र भट

कार्यकाळ
२३ सप्टेंबर, २०१९ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
५ मे, २०१९ – २२ मे, २०१९
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
१६ जुलै, २००४ – ४ मे, २०१९
सुचविणारे रमेश चंद्र लाहोटी
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म २१ ऑक्टोबर, १९५८
मैसुरु, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कला पदवी, कायदा पदवी
गुरुकुल हिंदू कॉलेज (दिल्ली), दिल्ली विद्यापीठ

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Justice Ravindra Bhat appointed as SC judge". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2019-09-23. 2022-02-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Justice Ravindra Bhat". law.tamu.edu. 2022-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-22 रोजी पाहिले.