रमेश चंद्र लाहोटी

भारताचे ३५ वे सरन्यायाधीश

रमेश चंद्र लाहोटी हे भारताचे पस्तिसावे सरन्यायाधीश होते. १ जून २००४ पासुन १ नोव्हेंबर २००५ या कालावधीत ते सरन्यायाधीश होते.