श्रीनिवास वनगा

(श्रीनिवास वंगा या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीनिवास चिंतामण वनगा मराठी राजकारणी आहेत. हे पालघर मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

श्रीनिवास चिंतामण वनगा
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
पालघर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना